अहल्या: मराठी दीर्घांक - Ahalya - Marathi Deerghank
About
The play involves conversations around live-in relationships, the institution of marriage, female sexuality and gender stereotypy. Parental discretion should be used to bring children along. However, if the child is distracted they may need to leave the auditorium, accompanied by a parent, to avoid disturbing the audience.अहल्या, गौतम ऋषी, इंद्र आणि श्रीराम यांच्या प्रसिद्ध पुराणकथेला आधुनिक, विचारप्रवर्तक व मनोज्ञ स्वरूपात सादर करणारी अशी ही Rangamanch UK ची नवीन निर्मिती !
स्वत्व, स्वातंत्र्य, स्त्री -पुरुष समानता, लग्नसंस्था, समाजाचा न्याय आणि त्यामागील पूर्वग्रह यांचा सखोल वेध घेण्याचा प्रयत्न हे नाटक करते.
घटितावर प्रश्न विचारत, त्याचे वेगवेगळ्या अंगांनी पुनरावलोकन करत हे नाटक पुढे जात रहाते.
नाटक संपल्यानंतरही त्याची कथा मनात रेंगाळत राहते — विचार, चर्चा करायला भाग पाडते.
Don’t miss this thought-provoking Marathi play.
Rangmanch UK’s latest production - “Ahalya” - a bold journey that challenges norms and invites reflection.
Date
Saturday 13 June 2026 4:00 PM - 6:00 PM (UTC+01)Location
Chrysalis Theatre,
Japonica Ln,, Milton Keynes,, Milton Keynes,, MK15 9JY