संदीप खरे Unplugged – एक सांस्कृतिक पर्व

About
संदीप खरे Unplugged – एक सांस्कृतिक पर्व, आता युरोपमध्ये!कविता आणि गप्पांची हसरी खेळती मुक्त मैफिल !! त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची आणि विचारांची देवाणघेवाण करण्याची अप्रतिम संधी
Location
Reading Hindu Temple
112 Whitley Street, Reading, Berkshire RG2 0EQ