अग्निपंख (Agnipankh)

About
अग्निपंख - हे दोन अंकी मराठी नाटक स्वर्गीय प्र. ल. मयेकर यांनी लिहिले आहे. महात्मा गांधींच्या हत्येनंतरच्या अस्थिर राजकीय काळात घडणाऱ्या घटनांवर आधारित हे नाटक, १९८६ मध्ये प्रथम रंगमंचावर आले होते. ‘माय थिएटर’ची ही निर्मिती, मंदार गोखले यांच्या दिग्दर्शनाखाली सादर होत आहे आणि यातील कथानक ग्रामीण व्हिक्टोरियन पार्श्वभूमीवर आधारित असून, एका कणखर मातृमुखी व्यक्तीमत्वाच्या भोवती फिरते, जी आपल्या कुटुंबाच्या व्यवसायावर आणि सदस्यांच्या जीवनावर पूर्णपणे प्रभाव टाकते.(हे नाटक मराठीत असून इंग्रजी साइड टायटल्ससह सादर करण्यात येणार आहे.)
Agnipankh – “The Firebird” is a two act Marathi play by the late P. L. Mayekar. Originally set in the turbulent political landscape and time of Mahatma Gandhi’s assassination, this play premiered in
1986. Mi Theatre’s this production, directed by Mandar Gokhale, is set in a rural Victorian setting where a strong matriarch presides over her family business and the lives of her family members.
(Will be performed in Marathi with English side titles)
Dates
Saturday 8 November 2025 - Sunday 9 November 2025 (UTC+11)Location
Knox Community Art Centre
790 Mountain Hwy,, Bayswater VIC 3153
Choose date
Select a date
Key
Available
Not available
Past session
Loading...