गणपती बाप्पा मोरया | पंढरीनाथ महाराज की जय!
BRIMMQ Annual Community Picnic 2025, चला तर मग, येताय ना सहलीला?
BRIMMQ च्या वार्षिक सहलीचे आयोजन एकादशीच्या शुभदिनी करण्यात आले आहे.
चला, आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि कुटुंबाला घेऊन सहलीला सहभागी व्हा आणि नवीन पिढीपर्यंत आपली परंपरा पोहोचवूया!
रविवार, 06 जुलै 2025
सकाळी 9:00 वाजता पासून
New Farm Park, 1042 Brunswick St, New Farm, QLD 4005
मेन्यू:
सकाळचा नाश्ता: साबुदाणा खिचडी आणि वाफाळता चहा
दुपारचे जेवण: मिसळ पाव
विशेष आकर्षण:
Recreational Cricket – friendly matches for all ages
Antakshari – संगीतभरीत मैफल
Art Station for Kids – fun & creative activity
Tug of War, Lamon-Spoon race – excitement and teamwork guaranteed!
Open Games Zone – आपल्याकडे काही खेळाची साधनं असतील (जसे की बॉल, बोर्ड गेम्स, बॅडमिंटन सेट्स, इ.) तर कृपया घेऊन या.
Ekadashi Explained – एकादशीचे महत्व सांगणारे सत्र (युवा आणि लहान मुलांसाठी)
अजून काय काय असणार? हास्यविनोद, धमाल, मित्रपरिवार आणि मस्त मस्ती.
New Farm Park