Sukhi Manasacha Sadara सुखी माणसाचा सदरा
About
A Talk Show On Mindfullness By Dr Anand Nadkarni मानसोपचार तज्ञ
हे भारतातून खास आपल्याकरता हा कार्यक्रम घेऊन येत आहेत . आजकालच्या धकाधकीच्य जीवनात आपल्या प्रत्येकाला हा सुखी माणसाचा सदरा कसा मिळेल हे जाणून घ्यायचं असेल तर 24फेब्रुवारी २०२४ सायं 3 आपल्या डायरीत नोंदून घ्या आणि ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्या
Date: February 24
Time: 3:00 PM
Venue:
Price
Members Age 15+ $20,
Non Members Age 15+ $25
Save $2 Per Ticket Early Bird Till 21 jan 2024
3 PM
Location
Springvale reserve hall
15, Newcomen road, Springvale Victoria 3171