SHIKAYLA GELO EK (शिकायला गेलो एक! ) मराठी नाटक

About
एका आदर्श शिक्षकाच्या आयुष्यात प्रवेश होतो एका अत्यंत खोडकर, सर्वसामान्य भाषेत सांगायचं झालं तर अगदी वाया गेलेल्या मुलाचा. या मुलाला शिकवून इयत्ता दहावीत उत्तीर्ण करण्याची जबाबदारी येते या आदर्श शिक्षकावर. हा कुणी साधासुधा मुलगा नसतो बरं का!, हा असतो एका आमदाराचा मुलगा. आता या शिकवणीत नेमकं काय होतं? आमदाराचा मुलगा दहावी पास होतो का? की गुरुजींचीच वेगळी शाळा सुरू होते? हे असं सगळं गमतीशीर कोडं सोडवण्यासाठी या धमाल कॉमेडी नाटकाला अवश्य भेट द्या.Date
Saturday 2 August 2025 4:30 PM - 8:00 PM (UTC+08)Location
KENNEDY BAPTIST COLLEGE AUDITORIUM
Farrington Road, Murdoch WA 6150