अनोळखी खेळिया (उत्तरार्ध)
About
मेलबर्न इंडियन थिएटर सहर्ष सादर करीत आहे नवीन वर्षातील नवीन कार्यक्रम,अनोळखी खेळिया (उत्तरार्ध) - भाग दुसरा आणि शेवटचा
घेऊन येत आहोत पु. लं. च्या अष्टपैलू लेखनातील काही अल्पपरिचित, वेधक आणि वेचक साहित्याचे अभिनव सादरीकरण.
संपूर्ण नविन संहितेसह, अभिवाचनाच्या सुरेल, सुरस माध्यमातून पुलंची अनोखी दुनिया पुन्हा एकदा तुमच्यासमोर!
Location
Knox Community Art Centre
790 Mountain Hwy,, Bayswater VIC 3153