मायबोली मराठी ५ वा महाराष्ट्र दिन २०२६
About
🚩 मायबोली मराठीचा पाचवा महाराष्ट्र दिनमराठी संस्कृतीचा रंगतदार जल्लोष अनुभवण्यासाठी तयार आहात का?
गाणी, नृत्य, परंपरा आणि आपल्या मातृभाषेचा अभिमान — हे सगळं एका सुंदर संध्याकाळीत अनुभवण्याची ही खास संधी!
महाराष्ट्र म्हणजे समृद्ध परंपरा, कला, साहित्य आणि उत्सवांची भूमी.
हीच संस्कृती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि सगळ्यांनी मिळून तिचा आनंद घ्यावा या हेतूने
मायबोली मराठीचा पाचवा महाराष्ट्र दिन आपण उत्साहात साजरा करणार आहोत.
या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणांचा आनंद घेता येईल आणि कुटुंबियांसोबत एक सुंदर मराठमोळी संध्याकाळ अनुभवता येईल.
📅 दिनांक: १६ मे २०२६
⏰ वेळ: ३:३० pm – ६:३० pm
📍 स्थळ: Sunnybank Hall
आपल्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहोत.
चविष्ट नाश्त्याची खास सोय!
तुमच्या चवीलाही आनंद देण्यासाठी काही स्वादिष्ट नाश्त्याचे पदार्थ प्री-ऑर्डर करता येतील 😋
ऑर्डर देण्यासाठी कृपया खालील व्यक्तींशी थेट संपर्क साधा:
📞 सारोज क्रमावंत – +61 422 427 481
🍴 मेनू: वडा पाव, मटर करंजी
📞 गायत्री पवार – +61 413 757 712
🍴 मेनू: व्हेज कटलेट, तळलेले मोदक
👉 कृपया आपली ऑर्डर वेळेत नोंदवा.
🚩 जय महाराष्ट्र! 🚩
Date
Saturday 16 May 2026 3:30 PM - 6:30 PM (UTC+10)Location
Sunnybank Coomunity Hall
Corner Lister and, Gager St, , Sunnybank QLD 4109